Simple Past Tense Sentences



Simple Past Tense Sentences(Marathi to English)

काल मी लवकर उठलो.

 Yesterday, I woke up early.



मी माझे दात घासले.

 I brushed my teeth.



मी अंघोळ केली.

 I took a bath.



मी कपडे घातले.

 I wore clothes.



आईने मला नाश्ता दिला.

 Mother gave me breakfast.



मी पोळी आणि भाजी खाल्ली.

 I ate chapati and vegetable.



मी शाळेसाठी तयारी केली.

 I got ready for school.



मी शाळेची बॅग घेतली.

 I took my school bag.



मी शाळेला गेलो.

 I went to school.



मी शाळेत वेळेवर पोहोचलो.

 I reached school on time.



शिक्षक वर्गात आले.

 The teacher came to the class.



त्यांनी आम्हाला शिकवले.

 They taught us.



मी गृहपाठ दाखवला.

 I showed my homework.



आम्ही वर्गात कविता म्हटली.

 We recited a poem in class.



दुपारी आम्ही जेवण केले.

 In the afternoon, we had lunch.



मी मित्रांसोबत खेळलो.

 I played with my friends.



आम्ही फुटबॉल खेळलो.

 We played football.



शाळा संपली.

 School ended.



मी घरी आलो.

 I came home.



मी थोडा वेळ विश्रांती घेतली.

 I rested for a while.



मी टीव्ही पाहिला.

 I watched TV.



मी गृहपाठ केला.

 I did my homework.



मी आईला मदत केली.

 I helped my mother.



आम्ही एकत्र जेवलो.

 We had dinner together.



मी वडिलांशी बोललो.

 I talked to my father.



आम्ही खूप हसलो.

 We laughed a lot.



मी पुस्तक वाचले.

 I read a book.



मी देवाची प्रार्थना केली.

 I prayed to God.



मी झोपायला गेलो.

 I went to sleep.



माझा दिवस खूप छान गेला.

 My day went very well.


No comments:

Post a Comment